विशेष भित्तीपत्रीकेचे उद्घाटन
राज्यशास्त्र विभागाद्वारे राजकीय सिंहावलोकन या विषयी भित्तीपात्रीकेचे उद्घाटन करताना मा.प्राचार्य डॉ.अनिल पाटील व सोबत विभागप्रमुख प्रा.वर्षा पोतदार, प्रा.जी.बी.गायकवाड व विद्यार्थिनी. |
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सामुहिक राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली. |
No comments:
Post a Comment