Pages

Quick Links

Sunday, May 22, 2022

Poster Presentation

राजीव गांधी स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिन - २१ मे
पोस्टर प्रदर्शन 


आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सामाजिक शास्त्र मंडळ अंतर्गत राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित 21 मे राजीव गांधी पुण्यस्मरण दिना निमित्त जागतिक दहशतवाद विरोधी दिन याचे औचित्य साधून दहशतवाद एक जागतिक भस्मासुर यावर आधारित विशेष पोस्टर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. याचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांनी केले. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा वर्षा पोतदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. या प्रसंगी डॉ त्रिशला कदम, डॉ. सुभाष जाधव, डॉ. धीरज शिंदे, डॉ. रणजित कुंभार, श्री. कानडे, डॉ. मोहन कांबळे, ग्रंथपाल मिनाज नायकवडी तसेच विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

No comments:

Post a Comment